Aai Kuthe Kay Karte | Milind Gavli post | अनिरूद्ध देखमुख यांनी शेअर केला खास अनुभव | Sakal Media |

2022-04-28 55

आपला राष्ट्रीय पक्षी मोर... मोर सगळयात सुंदर पक्षी आणि त्याला जवळून पाहण्याचा योग आला,खरंच शब्दात मांडता येणार नाही असा माझा अनुभव, मी भारतभर फिरलो आहे आणि हे सुंदर पक्षी मी अनेकदा पाहिले आहेत... कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेजवळील चंदगडमध्ये अनेक मोर आहेत, त्यानंतर जुनागड, गुजरातमध्ये मी अनेक मोर पाहिले आहेत. माझे आमचे अत्यंत जिवलग मित्र जितू भाई भिंडी यांना भेट दिली, आणि दिल्लीतही रस्त्यावर फिरताना मला खूप मोर दिसले,

Videos similaires